आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला
आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी, माझ्यावरी, जागवितो रात सारी आज गोंधळाला ये …. गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला ग अंबे गोंधळाला ये उधं उधं उधं उधं उधं गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला ग आवडी वाजवितो संबळ धगधगत्या ज्वालेतून …